मंगळवारी वॉर्ड जवळील गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या चितळाला पाण्याबाहेर जिवंत काढून प्राण वाचविले. ही घटना आज दुपारी १२ वाजताचे दरम्यान घडली. ...
शालेय शिक्षणासोबतच व्यक्तीमत्व विकासात क्रिडा स्पर्धांना अनन्य साधारण महत्व आहे, खेळाडूंनी निसंकोचपणे क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन व्यक्तीमत्वाचा विकास साधावा,... ...
नागपूर : शताब्दी साजरी करणाऱ्या मोमीनपुऱ्यातील यंग मुस्लीम फुटबॉल क्लबच्यावतीने अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारपासून होत आहे. मोतीबाग येथील दपूम रेल्वे क्रीडांगणावर आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेत देशभरातील नामवंत १६ संघांचा समावे ...
मेलबर्न : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने शुक्रवारी टी-२० सामन्यादरम्यान दोन मोठे विक्रम स्वत:च्या नावे केले. ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४० स्टम्पिंग करणारा तो ...
सौर ऊर्जानिर्मितीचे एकत्रित धोरण जाहीर : ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा विश्वास नागपूर : राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता, ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा प्राधान्याने विकास करणार आहे. यात पारेषणविरहित नवीन व नवीकरणीय ऊर्ज ...