सुरुची व साेनाली या दाेघीही दुचाकीने लाखनीहून साकाेलीकडे जात हाेत्या. दरम्यान, माेहघाटा जंगल शिवारात त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ...
सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही. ...
अटक केलेल्या बापलेकाला रविवारी तुमसर येथील प्रथम श्रेणी न्यायाधीशांसमाेर हजर करण्यात आले. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नाेंदवित दाेघांनाही पाच दिवसांची वनकाेठडी ठाेठावली. तपासादरम्यान तुळशीराम लिल्हारे यांच्या शेतातून काही वन्यप्राण्या ...
दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी मार्चमध्येच तापमानाने रेकॉर्ड मोडले आहे. पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने एक पत्र काढून शाळा दुपारी १ ...
लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील बपेरा-अंबागड गाव शिवारातील बावनथडी वितरिकेत ३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या असलेल्या नर वाघाचा मृतदेह आढळला होता. १ एप्रिल रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर या वाघाची शिकार झाल्याचे वक्तव्य ...
कितीही भाजीपाला खोलमारा येथील शेतकऱ्यांनी पिकविला तरी हमखास विक्रीची व दराची काळजी नसते. शेतकऱ्यांच्या दारात व्यापारी सन्मानाने उभा राहतो. येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रगती पथावर असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आदर्श ठरलेला आहे. सरपंच अमृत मदनकर य ...
वाघाचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला, ते क्षेत्र पेंच व्याघ्रप्रकल्पाला जाेडणारा महत्त्वाचा वन्यप्राण्यांसाठी भ्रमणमार्ग आहे. मृत पावलेल्या वाघाचे वय दाेन वर्षांपेक्षा कमी असून स्वतंत्र अधिवासाच्या शाेधात असताना स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत ताे गंभीर ज ...
ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ नामक सिनेमा प्रसिद्ध झाला, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा ‘पुष्पा’ बोकडही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या खरेदीसाठी चांदोरी गावात एकच झुंबड उडाली आहे. ...
Bhandara News तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील बपेरा आंबा गड गाव शिवारातील बावन थडी वितरिकेतील पाण्यात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. ...