नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मध्य भारतातील हा महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असून, कान्हा, पें ...
जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृ ...
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील पवनी आणि भंडारा या दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे वर्षभरात केली आहेत. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांत विकासकामे करून आपला वर ...
आंधळगाव मार्गावर खरेदी - विक्री संस्थेच्या परिसरात राहणारी एक व्यक्ती गुंड प्रवृत्तीची असून, त्याला पोलिसांचे अभय असल्याने तो अनेक दिवसांपासून येथे गांजा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. ...
भंडारा जिल्ह्यात ९३१.२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी आहेत. गत अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष होत आहे. परंतु अलीकडच्या काळात या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. ...
लिलाव झाल्या नसल्याने या घाटावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. परंतु, अर्थपूर्ण व्यवहारामुळे कुणीही मोठी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे राजरोस रेतीचा उपसा केला जातो. तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे त्या घाटावरच नियमानुसार उत ...
Bhandara News मोहफुले संकलनासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या एका तरुणाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
आज सकाळच्या सुमारास तो जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलातील झुडपात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. ...