लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भामट्यांनी चाेहले यांच्या मुलीचा प्रवेश अमरावती येथील डाॅ. पंजाबराव देशमुख मेमाेरीयल मेडिकल काॅलेजमध्ये झाल्याचे सांगितले. तेथील डीनच्या बनावट स्वाक्षरीचे पत्रही दिले. हा प्रकार ते आपल्या मुलीसह अमरावतीत गेल्यानंतर उघडकीस आला. ...
या वर्षी धान पिकाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. संपूर्ण फेब्रुवारी महिना थंडीत गेला. खताचा व मजूर टंचाईचा सामना करीत अधिक पैसे मोजून रोवणी केली. मार्च महिना उजाडला आणि अर्ध्यात तापमानाने उच्चांक गाठला. पाण्याची पातळी खालावली. अशातच अघोषित भारनियमनाने ...
केंद्र शासनाने ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण अवलंबविल्याने पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाले. हीच बाब विरोधकांना पचत नाही त्यामुळे ते वादंग घालत आहेत. येणाऱ्या काळातही निवडणुकीवर आमचे लक्ष आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप् ...