लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुक्त वसाहत योजनेचा ३ कोटींचा निधी गेला परत - Marathi News | 3 crores of funds from the 'Mukt Vasahat Yojana' were returned | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुक्त वसाहत योजनेचा ३ कोटींचा निधी गेला परत

प्रशासनावर नाराजी : भटक्या, विमुक्त समाजाचे घरकूल अधांतरी ...

वाढीव पाणीपुरवठा अंमलात येईना ! भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार केव्हा ? - Marathi News | Increased water supply will not be implemented! When will Bhandarekar get clean water? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाढीव पाणीपुरवठा अंमलात येईना ! भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार केव्हा ?

नदीत पाणी आणि गावात पाण्यासाठी होतेय बोंब : ५ वर्षांपासून वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू ...

भगीरथ नदीत अंघोळीचा मोह बेतला जीवावर... मैत्रिणीच्या लग्नासाठी गेलेल्या भंडाऱ्याच्या डॉक्टरचा दुर्दैवी अंत - Marathi News | The temptation to bathe in the Bhagirath River cost him his life... The unfortunate end of a doctor from Bhandara who had gone to attend his friend's wedding | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भगीरथ नदीत अंघोळीचा मोह बेतला जीवावर... मैत्रिणीच्या लग्नासाठी गेलेल्या भंडाऱ्याच्या डॉक्टरचा दुर्दैवी अंत

पश्चिम बंगालच्या मयापूर येथील घटना : आई-वडिलांची भेट ठरली अखेरची ...

लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण - Marathi News | Father dies at daughter's wedding in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण

एकुलती लेक असलेल्या पल्लवीच्या लग्नाची तयारी पित्याने महिनाभरापासून सुरू केली होती. घरात आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी सकाळच्या पाळीत लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...

फळशेतीचा नवा ट्रेंड: शेतकरी कमावतायत लाखोंचा नफा! - Marathi News | New trend in fruit farming: Farmers are earning profits worth lakhs! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :फळशेतीचा नवा ट्रेंड: शेतकरी कमावतायत लाखोंचा नफा!

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळशेतीकडे वळा, कृषी विभागाचे आवाहन ...

वेतनाशिवाय ८६ दिवस सेवा... आणि शेवट जीवावर बेतला! - Marathi News | 86 days of service without pay... and the end was a risk to life! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वेतनाशिवाय ८६ दिवस सेवा... आणि शेवट जीवावर बेतला!

Bhandara : अडीच महिने वेतन न मिळालेल्या ग्राम महसूल अधिकारी अजय परचाके यांचा कर्तव्यावरून परतताना अपघाती मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

...तर तुमच्या पाल्यांना नाही घेता येणार इयत्ता अकरावीत प्रवेश - Marathi News | ...then your children will not get admission in class 11th | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :...तर तुमच्या पाल्यांना नाही घेता येणार इयत्ता अकरावीत प्रवेश

विद्यार्थ्यांना दिला जातोय दम : शाळा प्रवेशासाठी शिक्षकांमध्ये द्वंद्व ...

ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल - Marathi News | Four people died on the spot in a horrific truck-Bolero accident; one seriously injured, admitted to hospital | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

मृतांमध्ये सर्व नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे ...

तुमसर पंचायत समितीमधील रेकॉर्ड रूमला भीषण आग; रेकॉर्ड जळून खाक - Marathi News | Massive fire breaks out in record room of Tumsar Panchayat Samiti; Records gutted | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर पंचायत समितीमधील रेकॉर्ड रूमला भीषण आग; रेकॉर्ड जळून खाक

आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात : १९६२ ते आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड जळून खाक ...