लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महा ...
एका महिला जिल्हा परिषद सदस्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप ताले यांच्यासह तीन सदस्यांवर ॲट्रॉसिटी, विनयभंग व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. ...
Congress Nana Patole Slams NCP : काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाची आणि विचारांची लढाई लढत आहे, आम्ही परिणामाची चिंता करत नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. ...
शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. ही मागणी मंजूर केल्यानंतर बुधवारी सकाळी लाखांदूर पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप भोयर आणि महिला शिपाई सरिता मदनकर बंदोबस्तासाठी गेले. महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उकीरडा व हातपंप हट ...
विकास फाउंडेशन या भाजपाच्या फुटीर गटाला उपाध्यक्षपद मिळाल्याने आता त्यांना सभापतीपद मिळणार की नाही, त्यांच्यासोबत असलेल्या एका अपक्षाला सभापतीपदी दिले जाणार काय अशी चर्चा आहे. काँग्रेसमध्ये मात्र अनेक जण सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. अध्यक्षपदाच्या शर्य ...
सध्या अमरावती जिल्ह्यात ४५ ते ४६ सेल्सिअस तापमान असून, पुढे उन्हाळ्यातील तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील विविध परिसरात तसेच अमरावती शहराला पिण्याच्या ...