लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लाखनी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ६१ गावे समाविष्ट असून, सुमारे एक लाख लोकसंख्या आहे. भंडारा तालुक्यातील ५ व साकोली तालुक्यातील ३ गावांचाही लाखनी ठाण्यात समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लाखनी शहर, मुरमाडी, गडेगाव, पोहरा, पिंपळगाव, साल ...
भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक १९ मे रोजी होत आहे. चार सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेसमध्ये अनेकजण सभापती पदासाठी इच्छुक आहेत. भाजप बंडखोराला एक सभापतीपद दिल्यानंत ...
साकोली तालुक्याच्या एकोडी येथे रात्री गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात जोरदार वादळ सुटले. तर, भंडारा शहरात सोमवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ...
तुमसर तालुक्यातील पांझरा येथील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तालुक्यात हा प्रयाेग केला. बाजारात ४०० ते ६०० रुपयात हा भाेंगा विकत मिळताे. त्यातून विविध आवाज निघत असल्याने वन्यप्राणी शेताकडे फिरकत नाही. ही युक्ती आता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत असल ...
निसर्गानुभवात वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाेबत वन्यप्राणी व निसर्गप्रेमी १६ मे राेजी रात्री सहभागी हाेत आहेत. नवेगाव-नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत निसर्गानुभव-२०२२ या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांची प्रगणना करणे ...
गत खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. धानाचे मोजमाप वेळेत झाले नव्हते. शेतकऱ्यांना धानाचे चुकारेसुद्धा वेळेवर मिळाले नव्हते. अत्यल्प उत्पादन हाती आल्याने खर्चही भागेना, अशी अवस्था झाली. त्यातच केंद्र संचालकांनी शासनाच्या धोरणा ...
भंडारा जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामाेडी घडत १० मे राेजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड पार पडली. काँग्रेसने भाजपचा एक गट फाेडून अध्यक्षपद मिळविले. तर त्या बंडखाेर गटाला उपाध्यक्ष पद दिले. आता गुरुवार १९ मे राेजी सभापती पदाची निवडणूक हाेत आहे. माजकल्याण, ...