Bhandara News मर्यादेपेक्षा जास्त सामान रेल्वेतून नेल्यास प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे. जर कोणाला जास्त सामान न्यायचे असेल तर त्याला पार्सल ऑफिसमधून सामान बुक करावे लागणार आहे. ...
शेअर्स मार्केटमधून चांगला परतावा देतो असे आश्वासन देत पुण्यातील नागरिकांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या कापगते दांपत्याला पुणे पोलिसांनी रायपूर येथून ताब्यात घेतले. ...
धानोरी गावालगत राखीव वनक्षेत्र आहे. ही जागा महसूल विभागाकडे असताना ६० ते ६५ वर्षांपासून गावातील नागरिक घर बांधून त्या जागेवर वहिवाट करीत आहेत. गट क्र. ४४ मधील जमीन २००६ मध्ये तहसीलदार पवनी यांनी वनविभागाकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता जमीन हस्ता ...
मान्सूनची हाेत असलेली आगे-पिछेहाट यामुळे ताे केव्हा बरसेल याची शाश्वती नव्हती. एरवी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस बरसताे. मात्र बुधवारपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असतानाही पाऊस बरसला नाही. खरीपाच्या तयारीसाठी चातकासारखी वाट बघत असलेला शेत ...
मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. तिला तत्काळ लाखनी येथील रुग्णालयात आणि प्रकृती गंभीर असल्याने नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
शहापूर येथील डिफेन्स सर्व्हिसेस ज्यूनियर काॅलेजची इयत्ता बारावीची ही द्वितीय बॅच असून नमीत व्यवहारे याने ६०० पैकी ५७० गुण घेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. उल्लेखनिय म्हणजे नमीतने याच वर्षी नॅशनल डिफेन्स अकाडमी व सर्व्हिसेस सिलेक्शन ...
जिल्ह्याचे नेहमीचे धान खरेदीचे सरासरी उद्दिष्ट २५ लाख क्विंटल असताना चुकीच्या आकडेवारीमुळे शासनाकडून राज्याला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले. जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट्ये आले. त्यामुळे १ जून रोजी ...
महामंडळामार्फत विविध उद्याेग धंदा सुरू करण्यासाठी व व्यवसाय वाढीसाठी तरुणांना बॅंकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. मिळणाऱ्या कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करून आर्थिक बाेजा कमी करणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्य ...