लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अख्ख्या महाराष्ट्रभर कांद्याने शेतकऱ्यांना रडवलेले आहे. महागाईच्या कचाट्यातून उत्पन्न शोधत बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे. कोणतेही उत्पन्न घ्या अपेक्षित उत्पन्नानंतर दर मात्र मिळत नाही. महागाई शिरजोर होत चालली आहे. मजुरी व मजूर टं ...
नितीन गडकरी म्हणाले, येथे पिकणाऱ्या धानाच्या तणसापासून इथेलाॅन तयार केले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल. या भागात पर्यटनाची उत्तम संधी आहे. आंभाेरा व नागझिरा या क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. द ...
जानबा आणि मुलगा देवेंद्र एकाच कुटुंबात राहतात. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर जानबाने आपला नातू अनिकेत याला तुझी आई सडा सारवण व्यवस्थित करीत नाही त्यामुळे तू आपल्या वडिलांना सांगून वेगळे राहा असे सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या देवेंद ...
रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठ ...
मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असून काही जण अंधेरी तर काहीजण भंडारा जिल्ह्यातील आहेत. जखमींना बडकोट आणि नौगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...