किचन शेडमध्ये तेलाचं भांडच नाही तर धान्य कसे शिजवावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. त्यामुळे तेल खरेदीचा आर्थिक भार मुख्याध्यापकांवर पडणार असल्यामुळे विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. इयत्ता पहिली ते आठव ...
उल्लेखनीय म्हणजे गुन्हा दाखल करताना सविता बावणेविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणीसह अनुसूचित जाती-जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व पुरावे व तपासाअंती न्या. खुणे यांनी सविता बावणे हिच्यावर आरोप सिद्ध ...
स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल ...
Maharashtra Political Crisis: अडीज वर्षांपूर्वी सत्ता स्थापन करताना ज्या दोन अपक्ष आमदारांना तातडीने मुंबईत आणण्यासाठी शिवसेनेने चार्टर्ड प्लेन पाठविलेले होते, त्यापैकी एक आमदार सूरतला जाऊन पोहोचला आहे. ...
आराध्य विठुमाउलीच्या चरणी हजेरी लावीत माथा टेकतात. विठ्ठलभक्तीचा गजर करतात. जीवन सफल झाल्याचा आनंद उपभोगतात. मागील २ वर्षे कोरोना संक्रमणामुळे पंढरपूरची यात्रा रद्द करण्यात आली होती. परिणामी, वारींनाही जाता आले नाही व वारकऱ्यांच्या यात्रेत खंड पडला. ...
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. यापूर्वीही हवामान खात्याने १५ जूननंतर मान्सून पूर्व विदर्भात दाखल होईल अशी शक्यता वर्तविली होती. त्याचवेळी १८ जूनपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले. शनिवार रात्री ८ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस ब ...
खासदार अमोल कोल्हे यांनीही राज्याच्या कृषी आयुक्त धीरजकुमार यांना पत्र लिहीत खत लिंकिंग करणाऱ्या संबंधित कंपन्यांना जबाबदार धरीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे म्हटले आहे. तद्वतच लाखांदूर तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनेशनल या कंपनीचे खत आता ...
सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली असून या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दहावीतून जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या विज्योतला अभियंता व्हायचे आहे. बारावीनंतर त्याला एरोनॉरटिकल किंवा मरीन इंजिनियरिंगमध्ये प् ...