पटोलेंना शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटासोबत गेले याविषयी विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं. तर भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर टीका करत त्यांच्या बोलण्यात तारतम्य नसल्याचे म्हटले. ...
Bhandara News लाखांदूर येथील एका वृद्धाला मोबाईलवर अश्लील फोटाे पाठविल्याचा समन्स अमरावती जिल्ह्यातून पोस्टाने आला. हा समन्स पाहून वृद्ध चक्रावून गेला. आपल्याकडे साधा मोबाईल. त्यात ना व्हॉट्स् ॲप, ना फेसबुक मग असे कसे झाले. ...
तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. सुमारे ३९ ते ३५ किलोमीटरचा प्रवास वैनगंगा नदी तालुक्यातून करते. नदीकाठावरील रेंगे पार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हनी, चारगाव, ढोरवाडा, सुकडी(दे.) व इतर नदीकाठाच्या कडा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. काठावरील सु ...
जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आणि कन्हान या नद्यांसह येणाऱ्या पुरामुळे हाहाकार उडतो. यावर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी होऊन नदीमार्गाने पाणी गोसे प्रकल्पात येत होते. धापेवाडा प्रकल्पा ...