सिहोरा परिसरात यांत्रिक पद्धतीने धान पिकांची रोवणी करण्यात येत नाही. महिलांच्या माध्यमातून रोवणीची कामे केली जात आहेत. पावसाने हजेरी लावताच धान पिकांच्या रोवणीला परिसरात वेग आलेला आहे. यामुळे गावांत शेतकऱ्यांना महिला मजुरांचा तुटवडा असल्याचे जाणवत आह ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट संपली. २७ मार्च रोजी जिल्ह्यात शेवटचा रुग्ण आढळला होता. शासनाने कोरोना नियमातून सवलत दिली. त्यानंतर कुणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही. मास्कचा वापर तर सर्वच जण विसरले आहेत. अशा स्थितीत २० मे रोजी एक रुग ...
वैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी विस्तारत असून पावसाळ्यात तीरावरील गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. तालुक्यातील रेंगेपार येथे तर भयावर स्थिती आहे. थोडे-थोडे करत आता वैनगंगेचे पात्र गावाजवळ पोहचत आहे. पावसाळ्यात थडी खचत आहे. हा प्रकार गत २० ...
Bhandara News अचानक पाणी वाढल्याने चुलबंद नदीच्या मध्यभागी दगडावर डोंगा आदळल्याने अडकलेल्या ११ जणांची नावाड्याच्या सतर्कतेने सुखरूप सुटका झाली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील आवळी-सोनी घाटावर मंगळवारी सायंकाळी घडली. ...