मंगळवारी रात्री ते लाखनी वरुन भंडारा येथे आले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेऊन ते खात रोडवरील आपल्या घराकडे जात होते. खांब तलाव चौकातील खड्डेमय रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक खड्ड्यातून उसळली आणि ते दुचाकीसह खाली कोसळले. त्याचव ...
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ५ वाजतापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता. जिल्ह्यात गत २४ तासात सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १४८ मिमी, लाखांदूर १३५ मिमी, साकोली ११५ मिमी, पवनी १०६.२ मिमी, मोहाडी ९०.४ मिमी, लाखनी ५९.४ मिमी आणि भं ...
विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. ...
शासनाने वाढवून दिलेल्या धान खरेदीची मर्यादेचा फायदा घेत व्यापाऱ्यांचाच धान खरेदी करण्याचा प्रकार उघकीस आला. त्यावर खासदार सुनील मेंढे यांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे सहस ...
सद्यस्थितीत प्रकल्पाची पाणीपातळी २४२.२९० मीटर आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. ...