Bhandara News दाेन दिवस झालेल्या अतिवृष्टीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात २४०० वर घरांची पडझड झाली असून भंडारा जिल्ह्यातील ३८ मार्ग तिसऱ्या दिवशीही बंद झाल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
Rain Updates in Maharashtra: दिलासा देणारी बाब म्हणजे समुद्राला उधान असुनही मुंबई अद्याप तुंबलेली नाही. तरीदेखील येत्या काही तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता ...
Heavy Rain in Bhandara District: साेमवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर काेसळलेल्या पावसाने दाणादाण उडाली असून नदीनाल्यांना आलेल्या पावसाने १६ मार्ग बंद पडले. तर भंडारा शहरातील रुख्मिनीनगर परिसरातील सुमारे ६८ घरात पहाटे ३ वाजताच्या सुमारास पाणी शिरले. ...
पंधरा वर्षांपूर्वी सदर रस्ता डांबरीकरणासाठी एका ठेकेदाराने साहित्य टाकले. तसेच डांबरीकरण न करताच साहित्य उचलून नेले. मात्र डांबरीकरण झाल्याची व सदर कामाची रक्कम दिल्याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी डागडुजी (पॅच वर्क) झाल्याचीही ...