Bhandara News पाय घसरून पडल्याने विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तुमसर शहराजवळील हसारा येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. ...
Bhandara : कान्होबा विसर्जनासाठी क्षमतेपेक्षा अधिक भाविक नावेत बसले. किनाऱ्यापासून काही अंतरावरच नाव हेलकावे खावू लागली. याचवेळी अतिरिक्त भारामुळे नाव नदीपात्रात उलटल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Crime News: वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी ॲक्युप्रेशर व नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉक्टरने अश्लिल चाळे करण्याचा प्रकार तुमसर येथील विनोबानगरात उघडकीस आली. ...
ब्रह्मपुरीत तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील पिंपळगाव, खरकाडा, अहेरनवरगाव, रणमोचन, बेलगाव या गावांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ...
भंडारा शहरात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून दोन हजार नागरिकांना मंगळवरी दिवसभरात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या सर्व पूरग्रस्तांसाठी शहरात सहा शिबिर लावण्यात आले आहे. ...
Bhandara News संततधार पावसाने मध्य प्रदेशसह गाेंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगेला पूर आला आहे. या पुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, ६६० पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ...
पुराचा सर्वाधिक फटका भंडारा शहराला बसला असून, शहरातील ग्रामसेवक कॉलनी, नागपूर नाका परिसर, भोजापूर, गणेशपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. ...