लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहकारातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही! - Marathi News | Co-operative corruption will not tolerate! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सहकारातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही!

सहकार क्षेत्र हा ग्रामीण जिवनाचा कणा आहे. सहकार तथा बाजार समित्यांचा थेट संबंध शेतकऱ्यांशी येतो. ...

पदाधिकाऱ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर - Marathi News | The office bearers hold office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पदाधिकाऱ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते हे रजेवर गेल्यानंतर त्यांचा पदभार कुणाला द्यायचा यावरून जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. ...

जि.प. ईमारतीत रंगते ‘ओलीपार्टी’ - Marathi News | Zip 'Olimparty' painted in the building | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जि.प. ईमारतीत रंगते ‘ओलीपार्टी’

ग्रामीण विकासाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या कक्षालगत असलेल्या मुत्रीघरात मद्याच्या रिकाम्या शिशा आढळून आल्या आहेत. ...

कोंढा येथे गॅस ग्राहकांची लूट! - Marathi News | Gas loot of gas consumers at Kondha! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोंढा येथे गॅस ग्राहकांची लूट!

कोंढा येथे गॅस ग्राहकाकडून प्रति सिलेंडर ७०० रूपये घेतले जात असल्याने ंही ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी गॅसधारकांनी केली आहे. ...

शेतकऱ्यांचे कर्ज केव्हा माफ होणार? - Marathi News | When will the debt of farmers be forgiven? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्यांचे कर्ज केव्हा माफ होणार?

धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही. ...

शहरात फेरीवाला धोरण राबवा - Marathi News | Apply a hawker policy in the city | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शहरात फेरीवाला धोरण राबवा

फेरीवाला धोरणानुसार फुटपाथ दुकानदारांचे नियमन करा या व इतर ७ मागण्यांचे निवेदन भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके ...

ओबीसींनी संविधानिक अधिकारासाठी सज्ज व्हावे - Marathi News | OBCs should be ready for constitutional authority | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसींनी संविधानिक अधिकारासाठी सज्ज व्हावे

गाडगे महाराज व पेरीयार रामास्वामी नायकर यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम व कार्यकर्त्याची सभा घेण्यात आली. ...

विकास कामांसाठी यंत्रणांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे - Marathi News | Mechanisms should submit a complete proposal for development work | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विकास कामांसाठी यंत्रणांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे

जिल्हा नियोजन अंतर्गत निधीमधून प्रत्येक विभागाने कामाचे नियोजन करतांना कुठली योजना घेणार ...

तूर डाळीचे भाव कोसळले - Marathi News | Prices of tur dal declined | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तूर डाळीचे भाव कोसळले

शिर्षक आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. नोटाबंदीचा फटका आणि मागणी कमी व पुरवठा जास्त यामुळे तुरडाळीचे भाव कोसळले आहे. ...