विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भात रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. ...
आईवडील काबाडकष्ट करून मुलांना लहानाचे मोठे करून उच्च पदावर आरूढ करण्यासाठी जीवनभर धडपडत असतात. ...
राष्ट्रीय व्याघ्र संर्वधन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत तीन विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली आहे. ...
चांदपूर धार्मिक स्थळाच्या पायथ्यालगतच्या ग्राम पंचायत मुरली हागणदारीमुक्तीच्या वाटेवर असून ... ...
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत कॅशलेस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...
करडी परिसरातील ७ गावांसाठी ४ कोटी रूपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंदस्थितीत आहे. ...
छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव येथे झालेल्या फ्लोअर बॉल राष्ट्रीय स्पर्धेत भंडाऱ्यातील दोन खेळाडूंनी सुवर्ण पदक प्राप्त केले. ...
तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ५ फेब्रुवारीला होणार आहे. ...
काही खासगी बँकांच्या एटीएममध्ये आणि काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएम सुविधेतून शंभरची नोट गायब झाली आहे. ...