टेकेपार पुनर्वसन येथील परमात्मा एक सेवक मंडळ तसेच कारधा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
भंडारा जिल्हा दारुमुक्त करण्यात यावा या मुख्य मागणीला घेवून आज सोमवारी भंडारा जिल्हा दारुमुक्त, व्यसनमुक्त जनआंदोलन समितीच्या वतीने शास्त्री चौकातून मोर्चा काढण्यात आला. ...