ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
राज कृषी केंद्र जांब यांच्याकडे सुवर्णा, पीकेव्ही एचएमटी, एमटीयू १००१, एमटीयू १०१९ व पीकेव्ही तिलक वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. भुजाडे कृषी केंद्र जांब यांच्याकडे एमटीयू १००१, एमटीयू १०१० वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. एन. एस. ढोमणे आणि कंपनी मोहाडी यांच्य ...
गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १९.५७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ४ जून ...
Bhandara News चुलत बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तलवारीने एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ वार करून चक्क शिर धडावेगळे केले. क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना तुमसर येथे एका हाॅटेलसमोर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. ...
गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन झाल्याने आणखी रक्कम गुंतविली. रेणूबाई सुवालाल ठाकरे १रा. चिंचोली ता. तुमसर) यांच्यासह सुमारे ५० जणांनी रक्कम गुंतविली. मात्र त्यानंतर कंपनीने पैसे देणे बंद केले. दीड वर्षांपूर्वी अचानक कंपनीने तुमसर येथील सिंधी धर्मशाळे ...
भंडारा जिल्ह्यात रेती तस्करीचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. महिनाभरापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांवर तस्करांनी हल्ला केला. संपूर्ण महसूल प्रशासन ॲक्शन माेडवर आले. खुद्द जिल्हाधिकारी आणि पाेलीस अधीक्षकांनी भंडारा तालुक्यातील वडेगाव घाटावर रात्री धाड घ ...
भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या सैध्दान्तिक विचारांना आपण नेहमीच बांधिल राहणार, असे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच साकोली येथे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते साकोली उड्डाणपुलांच्या लोकार्प ...