लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

शिवसैनिकांचा जिल्हा परिषदेत राडा - Marathi News | Rada in Shivsainik's Zilla Parishad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिवसैनिकांचा जिल्हा परिषदेत राडा

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र हटविल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी सीईओंच्या कक्षात राडा केला. ...

फुटपाथ दुकानदारांना गाळे मिळणार - Marathi News | The pavement shopkeepers will get their shops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :फुटपाथ दुकानदारांना गाळे मिळणार

जिल्हा प्रशासनाने फुटपाथ दुकानदारांची कोणतीही तगा न बाळगता अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू करीत सर्व फुटपाथ धारकांची दुकाने जमिनदोस्त केली. ...

विद्युत करंट लावून ३ निलघोड्यांची शिकार - Marathi News | 3 Nilagodera hunting using electric current | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्युत करंट लावून ३ निलघोड्यांची शिकार

बोंड (खडकी) शेतशिवारात विद्युत कंरट लावून तीन निलघोड्याची शिकार केली. ...

चित्ररथाद्वारे रोखरहित व्यवहारासंबंधी जागृती - Marathi News | Random transaction awareness through painting | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चित्ररथाद्वारे रोखरहित व्यवहारासंबंधी जागृती

नोव्हेंबर रोजी देशभरात झालेल्या नोटबंदीनंतर नागरिकांनी रोखरहित व्यवहाराकडे (कॅशलेश) वळण्यासाठी निती आयोगाने विविध उपाय योजना आखल्या आहेत. ...

मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा - Marathi News | The first school of girls should be given the status of National Memorial | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा

महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडेवाड्यातून मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. ...

‘त्या’ व्यावसायिकांचे पुनर्वसन करा! - Marathi News | Rehabilitate 'those' professionals! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ व्यावसायिकांचे पुनर्वसन करा!

शहरातील अंतर्गत रस्त्यासह राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायीकांचे अतिक्रमण काढण्यात आले. ...

साकोली न.प.च्या उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? - Marathi News | Who will be the vice president of Sakoli NP? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोली न.प.च्या उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?

राजकीयदृष्ट्या महत्वाची तथा खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांच्या गावची नगरपरिषद म्हणून नावारुपास आलेल्या ... ...

‘त्या’ अनाथ मुलींना देवदूत तारणार काय? - Marathi News | 'Will he save the orphan girls?' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ अनाथ मुलींना देवदूत तारणार काय?

वडील पुरात वाहून गेले, आई काल देवाघरी निघून गेली. आता कुणाकडे पाहून जगायचे असा निरागस व तेवढाच हृदयस्पर्शी सवाल कोवळ्या मुलींच्या डोळ्यामध्ये ज्वालासारखा धगधगत होता. ...

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा - Marathi News | Zilla Parishad's office collector's deposit | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. ...