लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ३२ उमेदवार रिंगणात - Marathi News | 32 candidates are in the fray for the Co-operative Trading Corporation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ३२ उमेदवार रिंगणात

साकोली तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे लाखनी व साकोली तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे. ...

उद्दिष्टपूर्तीसाठी शौचालय असलेल्यांनाही लाभ - Marathi News | Benefits to those who have toilets for the purpose | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उद्दिष्टपूर्तीसाठी शौचालय असलेल्यांनाही लाभ

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोहाडी तालुक्याला १०,६८४ शौचालयाचे उद्दिष्ट देण्यात आले असून ... ...

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा! - Marathi News | Resolve the problems of farmers! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा!

धानपिक शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीचे अध्यक्ष राम महाजन यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. ...

बाजार समितीवर काँग्रेस-राकाँचा झेंडा - Marathi News | Congress-Raksha flag on the market committee | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाजार समितीवर काँग्रेस-राकाँचा झेंडा

लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकविला. ...

स्वीकृत सदस्यपदासाठी चढाओढ - Marathi News | A brawl for an approved member | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वीकृत सदस्यपदासाठी चढाओढ

१९ डिसेंबरला नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांच्या झालेल्या निवडणुकीत भंडारा नगर परिषदेत भाजपला निर्विवाद विजय मिळाला. ...

रेतीची अवैध वाहतूक ; ट्रक-ट्रॅक्टर ताब्यात - Marathi News | Illegal transportation of sand; Hold the truck-tractor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेतीची अवैध वाहतूक ; ट्रक-ट्रॅक्टर ताब्यात

शहापूर परिसरात दिवसेंदिवस रेतीची गैरमार्गाने होताना शासनाच्या निदर्शनात माध्यमाद्वारे कळले असता महसूल विभागाने आपल्या विभागात मंडळ अधिकारी स्तरावर फिरते महसूल पथक स्थापन केले. ...

देखरेख समित्या निष्प्रभ - Marathi News | Monitoring committees ineffective | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देखरेख समित्या निष्प्रभ

१९५८ च्या मुंबई ग्रामपंचायत अधिकार अधिनियमानुसार कलम १४९ नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या विषयानुसार उपसमिती तसेच देखरेख समिती स्थापन करता येते ... ...

पांदण रस्त्याच्या कामावर ‘गोदरीमुक्ती’चा संदेश - Marathi News | Message from 'Godri Mukti' at the work of pandan road | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पांदण रस्त्याच्या कामावर ‘गोदरीमुक्ती’चा संदेश

हागणदारीमुक्त जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी योजना करीत आहेत. ...

आध्यात्मिक विचारसरणी बाळगा - Marathi News | Have a spiritual mindset | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आध्यात्मिक विचारसरणी बाळगा

विज्ञानाच्या युगात प्रशासकीय सेवेत काम करताना प्रत्येकाने नविन तंत्रज्ञान व आधुनिक कार्यपध्दतीचा स्विकार करावा. ...