डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत उंचावत असून त्यासाठी शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या प्रत्येक घटकाचे श्रम यासाठी कामी आले आहे. ...
शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशूधन पाळणे ही काळाची गरज आहे. आर्थिक विकास व प्रगती होण्यास पशुधन आवश्यक आहे. ...
देशाने औद्योगिक क्रांतीत प्रगती साधली असली तरी आजही अनेक समाजात मुलींच्या जन्माला विरोध असल्याचे चित्र दिसून येते. ...
आदर्शनगर लाखनी येथे अज्ञात चोरांनी घराचे दाराचे कुलूप तोडून केलेल्या घरफोडीत मंगळवारच्या मध्यरात्री १ लाख ५ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागीने व नगदी रक्कम चोरानी लंपास केली. ...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या अद्ययावत करण्यात न आल्यामुळे अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे पोहचल्या नाहीत. ...
शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांकरिता १६ तासांच्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. ...
चिखला येथील शेतश्विारात उभ्या ऊस पिकांची रानडुकरांनी प्रचंड नासाडी करून ऊस उध्वस्त केले. ...
वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची सबब पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगतच्या वृक्षांसह अन्य वृक्षांची कटाई केली. ...
मऱ्हेगाव येथे प्रौढांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ६० वर्षे वयोगटातील एका चुरशीच्या सामन्यात डाव टाकताना हे ज्येष्ठ नागरिक. ...
जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे विभाग तुमसर टाऊन ते तिरोडी दरम्यान पाच रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांकरिता साधे शौचालय तथा प्रसाधनगृहाचे बांधकाम करू शकले नाही. ...