लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप सायकलींग स्पर्धेत सुशिकला आगाशे या मोहाडी तालुक्यातील निलज करडी येथील खेळाडूने भारताला रौप्य पदक मिळवून दिले. ...
शहरातील गांधी चौकातील एका घर मालकाने भाडेकरूचे सामान फेकल्याचा प्रकार आज सकाळी घडला. याप्रकरणी सायंकाळी संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. ...
सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीतील निसर्गरम्य तीर्थक्षेत्र देवसराळा धुटेरा शिवतीर्थावर भाविकांची गर्दी उसळणार आहे. या तीर्थस्थळी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते हे विशेष. ...