लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंदोलन स्थगित - Marathi News | Postponement of the movement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंदोलन स्थगित

चौकशी अहवाल सादर करूनही प्रभारी मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाईत दप्तरदिरंगाई विरोधात तुमसर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी आज रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. ...

हरवलेल्या ‘जय’ चा जयचंद आला - Marathi News | Jaychand of the lost 'Jay' came | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हरवलेल्या ‘जय’ चा जयचंद आला

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जय नामक वाघ वर्षभरापूर्वी अचानकरित्या बेपत्ता झाला. ...

यशवंत पंचायतराज समितीकडून भंडारा पंचायत समितीची पाहणी - Marathi News | Inspector of Bhandara Panchayat Samiti by Yashwant Panchayatraj Committee | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :यशवंत पंचायतराज समितीकडून भंडारा पंचायत समितीची पाहणी

नागपूर विभागात यशवंत पंचायतराजचा प्रथम पुरस्कार पटकाविलेल्या भंडारा पंचायत समितीचे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामनिर्देशन झाले आहे. ...

मायक्रोफायनान्स कार्यालयाला घातला शेकडो महिलांनी घेराव - Marathi News | Hundreds of women engage in microfinance office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मायक्रोफायनान्स कार्यालयाला घातला शेकडो महिलांनी घेराव

येथील मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयावर तुमसर तालुक्यातील शेकडो महिलांनी मंगळवारला धडक मोर्चा काढून व्यवस्थापकांना घेराव घातला. ...

गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा - Marathi News | Extend Gosekhurd's water to farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणात १०५ टी.एम.सी. पाणीसाठा दरवर्षी साठत असून त्यापैकी ५७ टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. ...

शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करा - Marathi News | Create a scientific plan | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करा

जलयुक्त शिवार अभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्हयातील ५६ गावे निवडण्यात आली. ...

गणेशपुरात माकडांचा उच्छाद - Marathi News | Monkey bust in Ganeshpur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गणेशपुरात माकडांचा उच्छाद

शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे मागील काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. माकडांच्या दोन गटात सुरु असलेल्या अंतर्गत वादात चार माकडांचा जीव गेला असून ... ...

जगात बोलली जाणारी मराठी भाषा - Marathi News | Marathi language spoken in the world | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जगात बोलली जाणारी मराठी भाषा

मराठी भाषा संपूर्ण जगात बोलली जाणारी भाषा असून या भाषेचा गौरव करण्यासाठीच वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ... ...

प्रदर्शनीतून झाले दुर्मिळ डाक तिकिटांचे दर्शन - Marathi News | Exhibition of rare postage stamps | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रदर्शनीतून झाले दुर्मिळ डाक तिकिटांचे दर्शन

आधुनिक काळात मोबाईल, टेलीफोन संगणकाचा सर्वत्र वापर वाढला आहे. पूर्वीच्या काळापासून डाकघरच्या माध्यमातून एकमेकांना पत्रव्यवहार करण्यात येतो. ...