लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
रात्रीला होते रेतीचे अवैध खनन - Marathi News | Illegal mining of the night was done | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रात्रीला होते रेतीचे अवैध खनन

तालुक्यात रात्रीच्या सुमारास रेतीचे अवैधरीत्या खनन सुरू आहे. याकडे पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ...

अन्यायाच्या विरोधात मुलींनी समोर येण्याचे धाडस दाखवावे - Marathi News | Girls should show their courage to come forward against injustice | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन्यायाच्या विरोधात मुलींनी समोर येण्याचे धाडस दाखवावे

ब्रिटीश कायदे आजही अस्तित्वात असले तरी, निर्भया प्रकारणानंतर कायद्यात सकारात्मक बदल होऊ लागलेत. आपल्याकडे सक्षम कायदे आहेत. ...

सीसीटीव्हीच झाले ‘नजरे’आड - Marathi News | CCTV has happened 'Nazarate' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सीसीटीव्हीच झाले ‘नजरे’आड

सुमारे पाच वर्षाआधी महात्म गांधी तंटामुक्त ग्राम समितीने मिळालेल्या पुरस्कार निधीअंतर्गत गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. ...

२७५ कुटूंब घरमालकी हक्कांपासून वंचित - Marathi News | 275 families deprive rights of homeowners | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२७५ कुटूंब घरमालकी हक्कांपासून वंचित

मागील ६० वर्षापासून मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील २७५ कुटूंबाची घरांच्या हक्कासाठी लढाई सुरु आहे. ...

शिवसेनेच्या जिल्हा बंदला तुमसर, साकोलीत प्रतिसाद - Marathi News | Responding to Shivsena's District Bandala Tumsar, Sakoli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिवसेनेच्या जिल्हा बंदला तुमसर, साकोलीत प्रतिसाद

शेतीसाठी केवळ ८ तास वीज, वारेमाप वाढविलेले वीज बिल या मागणीला घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला साकोली व तुमसर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. ...

बसच्या धडकेत इसमाचा मृत्यू - Marathi News | The death of the bus in the bus | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बसच्या धडकेत इसमाचा मृत्यू

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बसस्थानकाजवळ बसने एसटीने एका वृध्दाला मागेहून धडक दिली. यात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. ...

वैनगंगेच्या काठावरील मातीचे अवैध खनन - Marathi News | Illegal mining of soil on the banks of Wainganga | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेच्या काठावरील मातीचे अवैध खनन

जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान असताना तस्करांचीही तेवढीच मेहरनजर या गौणखनिजांवर आहे. ...

उमरी-महालगाव मार्गावर होणार पूल - Marathi News | The bridge will be on the Umri-Mahalgaon road | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उमरी-महालगाव मार्गावर होणार पूल

तालुक्यातील उमरी ते महालगाव या मार्गावरील चुलबंद नदीवर पुल व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. ...

योजना गोर-गरिबांपर्यंत पोहोचवा - Marathi News | Spread the plan to Gore-Poorib | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :योजना गोर-गरिबांपर्यंत पोहोचवा

भारतीय जनता पक्षाचे केद्रात व राज्यात सरकार असून देशातील गोर-गरीब लोकांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत. ...