जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचनाची सोय वाढावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेतून नाल्यांवर सिमेंट प्लग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधारे, मामा तलावांचा समावेश आहे. यामुळे एका पाण्याचा दुष्काळ ...
Amrita Prakash: विवाह चित्रपटात शाहीद कपूर आणि अमृता राव यांच्यासोबतच ज्या अभिनेत्रीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं ती अभिनेत्री होती अमृता प्रकाश. ...
घानोड गावात बंद असणाऱ्या डंपिंग यार्डमधून रात्री ट्रकमध्ये रेतीचा उपसा सुरू केला आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर घानोडच्या रेतीची नागपुरात वाहतूक केली जात आहे. याशिवाय वारपिंडकेपार आणि महालगावातून ट्रॅक्टरच्या मदतीने रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. ...
चिमूर वनपरिक्षेत्रात जन्म झाल्याने सीटी- १ (चिमूर टायगर- १) म्हणून या वाघाची ओळख आहे. अडीच वर्षांच्या या वाघाने आतापर्यंत लाखांदूर, वडसा आणि ब्रम्हपुरी या भागात १२ जणांची शिकार केली आहे. सर्वात पहिली शिकार २७ जानेवारी रोजी लाखांदूर वनपरिक्षेत्रात केल ...