लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शॉर्टसर्किटमुळे सेंद्री (बुज) येथील हंसाराम श्रीराम बोरकर, प्रकाश वामन नागरीकर व पुरुषोत्तम महादेव नागरीकर या तिघांच्या घरांना बुधवारी दुपारी आग लागली. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य शासनाने केलेल्या प्रशासकाच्या नियुक्तीच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारला मंजूर केली. ...
तालुक्यातील ईटान येथील रेती घाटाचे डिसेंबर २०१६ लिलाव झाले आहे. सद्यस्थितीत या रेतीघाटावर पोकलँडने रेतीचा उपसा करून क्षमतेपेक्षा रेतीचे जास्त उत्खनन सुरू आहे. ...