आदर्शनगर लाखनी येथे अज्ञात चोरांनी घराचे दाराचे कुलूप तोडून केलेल्या घरफोडीत मंगळवारच्या मध्यरात्री १ लाख ५ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागीने व नगदी रक्कम चोरानी लंपास केली. ...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या अद्ययावत करण्यात न आल्यामुळे अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे पोहचल्या नाहीत. ...
जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे विभाग तुमसर टाऊन ते तिरोडी दरम्यान पाच रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांकरिता साधे शौचालय तथा प्रसाधनगृहाचे बांधकाम करू शकले नाही. ...