प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने रबी आणि उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. गोसेखुर्द प्रकल्पात ७१ टक्के, बावनथडी प्रकल्पात ९७८ टक्के आणि मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गोसेखुर ...
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात केवळ २१ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांवर आता नोंदणीचे काम सुरू आहे. गत खरीप हंगामात २०७ केंद्रांवर खरेदी करण्यात आली होती. त्यावेळीही अनेक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी त्रास सहन करावा लागला होता. आता तर ...
Nashilk Bus Fire: नाशिकच्या मिरची चौकात खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) आणि टँकरच्या भीषण अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण थोडक्यात बचावले आहे. मोठा आवाज आल्याने मेहकरच्या विशाल पतंगेला जाग आली. ...
गत वर्षी १६ डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील देवीदास गायकवाड या व्यक्तीची पहिली शिकार केली या वाघाने केली होती. तेव्हापासून आतापर्यंत १३ जणांचा बळी घेतला. त्यात जून महिन्यात तब्बल ५ व्यक्तींची शिकार केली असून, त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ...
सुकडी (देव्हाडी) येथे ट्रॅक्टर चालकाकडून प्रति ट्रॅक्टर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असून, त्यांना रेती घाटावर मज्जाव करण्यात आला आहे. येथील स्थानिक रेती तस्करांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने रेतीचोरी ...
सीटी-१ वाघाने लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. इंदोरा आणि कन्हाळगाव जंगलात आठवडाभरात दोघांना ठार केले. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले. बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी १५ दिवसांपासून जंगलात तळ ठोकून आहेत. मात्र, हा वाघ ...
यंदा खरीप हंगामातील धानाची आधारभूत किमतीवरील खरेदी ऑक्टोबरअखेर सुरू होऊ शकते, त्यासाठी केंद्र सुरू करण्यास इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. गतवर्षी ज्या संस्थांना खरेदी केंद्र वाटप करण्यात आले होते, त्या सर्व संस्थांनाही त्यांचे प्रस् ...
शुक्रवारी सकाळी तेजराम कार माझ्या घरी आला. शेतावर जाऊ असे म्हणाला. आम्ही सकाळी १० वाजताच्या आसपास शेतावर पोहचलो. धान पिकाची पाहणी करून घरी जाण्यासाठी निघालो. त्यावेळी तेजरामला शेळ्यांच्या चाऱ्याची आठवण झाली. तो नाल्याच्या काठावर झाडाच्या फांद्या तोड ...