उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी नवे दोन प्रवेशद्वार होणार आहेत. ...

![बाजार लिलावात सर्वाधिक रक्कम - Marathi News | The highest amount in the market auction | Latest bhandara News at Lokmat.com बाजार लिलावात सर्वाधिक रक्कम - Marathi News | The highest amount in the market auction | Latest bhandara News at Lokmat.com]()
सन २०१७-१८ या वर्षाकरिता देवरी नगरपंचायतला आठवडी बाजारातून प्रथमच १० लक्ष ७० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. ...
![राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक - Marathi News | NCP's meeting | Latest bhandara News at Lokmat.com राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक - Marathi News | NCP's meeting | Latest bhandara News at Lokmat.com]()
भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात पार पडली. ...
![आता मुलांसह मिळणार आईला बँक खात्यात सन्मान - Marathi News | Honor in the bank bank account now with the children | Latest bhandara News at Lokmat.com आता मुलांसह मिळणार आईला बँक खात्यात सन्मान - Marathi News | Honor in the bank bank account now with the children | Latest bhandara News at Lokmat.com]()
शिक्षण क्षेत्रातील अनेक दस्ताऐवजावर प्राधान्याने आईला सन्मान मिळू लागला आहे. या सन्मानातून आईचे महत्व आभाळासम असल्याचे दिसून येते. ...
![शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची राकाँची मागणी - Marathi News | Demand for farmers' debt waiver | Latest bhandara News at Lokmat.com शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची राकाँची मागणी - Marathi News | Demand for farmers' debt waiver | Latest bhandara News at Lokmat.com]()
भंडारा जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील चार वर्षापासून नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. ...
![‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा वेध - Marathi News | The exact weather watchdog will be given to 'MahaVADh' farmers | Latest bhandara News at Lokmat.com ‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा वेध - Marathi News | The exact weather watchdog will be given to 'MahaVADh' farmers | Latest bhandara News at Lokmat.com]()
राज्यातील शेतकऱ्यांनी हवामान विषयक माहिती आणि त्यानुसार कृषी विषयक सल्ला देण्यासाठी महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. ...
![महिला आयोग पोहोचला लाखांदुरात - Marathi News | Women's Commission reaches lakhs of people everywhere | Latest bhandara News at Lokmat.com महिला आयोग पोहोचला लाखांदुरात - Marathi News | Women's Commission reaches lakhs of people everywhere | Latest bhandara News at Lokmat.com]()
लाखांदूर येथील १६ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार करून तिची मोबाईलने काढलेली चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केली. ...
![गवताच्या छताला व कुडाच्या भिंतीला घरकूल केव्हा मिळणार? - Marathi News | When will the roof of the grass roof and house be available? | Latest bhandara News at Lokmat.com गवताच्या छताला व कुडाच्या भिंतीला घरकूल केव्हा मिळणार? - Marathi News | When will the roof of the grass roof and house be available? | Latest bhandara News at Lokmat.com]()
गावात सहा वॉर्ड, अनेक रहिवासी शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी आहेत. मात्र, यातील अनेकांना केवळ वशीलेबाजी करून योजना मिळाल्या. ...
![रुग्णालयातील जलकुंभात जंत अन् शेवाळ - Marathi News | The hospital's hyacinth zoo and moss | Latest bhandara News at Lokmat.com रुग्णालयातील जलकुंभात जंत अन् शेवाळ - Marathi News | The hospital's hyacinth zoo and moss | Latest bhandara News at Lokmat.com]()
मोहाडी ग्रामीण रूग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई करण्यात न आल्याने या टाक्यात शेवाळ तयार झाले आहे. ...
![दोन दुचाकी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a two-wheeler accident | Latest bhandara News at Lokmat.com दोन दुचाकी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a two-wheeler accident | Latest bhandara News at Lokmat.com]()
पवनी-निलज मार्गावर वाही जलाशयाजवळ दोन दुचाकींची आमोरासामोर धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ...