लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस चौकी बंद; रेती घाटावर तस्करांचा धुमाकूळ! - Marathi News | Police station closed; Traffickers on the sand ghat! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुकळी़ तामसवाडी येथील प्रकार

सुकडी (देव्हाडी) येथे ट्रॅक्टर चालकाकडून प्रति ट्रॅक्टर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असून, त्यांना रेती घाटावर मज्जाव करण्यात आला आहे. येथील स्थानिक रेती तस्करांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे.  महसूल व पोलीस प्रशासनाने रेतीचोरी ...

सीटी-1 वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची उच्चस्तरीय बैठक - Marathi News | High level meeting of forest department to capture CT-1 tiger | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन पथके तळ ठोकून : जंगलात पाच मचान, ६१ ट्रॅप कॅमेरे

सीटी-१ वाघाने लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. इंदोरा आणि कन्हाळगाव जंगलात आठवडाभरात दोघांना ठार केले. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले. बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी १५ दिवसांपासून जंगलात तळ ठोकून आहेत. मात्र, हा वाघ ...

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, भंडारा जिल्ह्यातील धान घोटाळ्याची चौकशी करणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Corruption in paddy procurement will not be tolerated - Devendra Fadnavis | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, भंडारा जिल्ह्यातील धान घोटाळ्याची चौकशी करणार - देवेंद्र फडणवीस

जनहितासाठी निधी कमी होऊ देणार नाही. प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावणार, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. ...

जिल्ह्यातील ‘त्या’ धान केंद्रांवर बंदीची टांगती तलवार - Marathi News | Ban on 'those' paddy centers in the district hangs in the balance | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :-तर धान खरेदी करता येणार नाही : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती घेणार निर्णय

यंदा खरीप हंगामातील धानाची आधारभूत किमतीवरील खरेदी ऑक्टोबरअखेर सुरू होऊ शकते, त्यासाठी केंद्र सुरू करण्यास इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. गतवर्षी ज्या संस्थांना खरेदी केंद्र वाटप करण्यात आले होते, त्या सर्व संस्थांनाही त्यांचे प्रस् ...

सीटी-1 वाघाने तेजरामला नेले दीड किमी ओढत - Marathi News | CT-1 Vagha took Tejaram by dragging one and a half km | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कन्हाळगाव शेतातील थरार : मृत शेतकऱ्याच्या साथीदाराने सांगितली आपबिती

शुक्रवारी सकाळी तेजराम कार माझ्या घरी आला. शेतावर जाऊ असे म्हणाला. आम्ही सकाळी १० वाजताच्या आसपास शेतावर पोहचलो. धान पिकाची पाहणी करून घरी जाण्यासाठी निघालो. त्यावेळी तेजरामला शेळ्यांच्या चाऱ्याची आठवण झाली. तो नाल्याच्या काठावर झाडाच्या फांद्या तोड ...

विषारी सापाचा झोपेत दंश, एमआरची मृत्यूशी झुंज - Marathi News | Bitten by a poisonous snake in his sleep, MR fights to the death | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विषारी सापाचा झोपेत दंश, एमआरची मृत्यूशी झुंज

तुमसरची घटना : नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार ...

लाखांदूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; आठ दिवसातील दुसरी घटना - Marathi News | Farmer killed in tiger attack in Lakhandur taluka; Second incident in eight days | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखांदूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; आठ दिवसातील दुसरी घटना

सीटी-१ वाघाची १३ वी शिकार ...

पूर व अतिवृष्टीत जलसंधारण विभागाचे 43 बंधारे उद्ध्वस्त - Marathi News | 43 dams of water conservation department destroyed in floods and heavy rains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चार कोटी ९० लाखांचे नुकसान : रब्बी हंगामातील सिंचन अडचणीत

जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने सिंचनाची सोय वाढावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेतून नाल्यांवर सिमेंट प्लग बंधारा, साठवण बंधारा व कोल्हापुरी बंधारे, मामा तलावांचा समावेश आहे. यामुळे एका पाण्याचा दुष्काळ ...

विवाह चित्रपटातील ही छोटी आता झाली मोठी, साडीतले हॉट फोटो होताहेत व्हायरल - Marathi News | Amrita Prakash: This little girl from the wedding movie has now become big, hot photos in saree are going viral | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विवाह चित्रपटातील ही छोटी आता झाली मोठी, साडीतले हॉट फोटो होताहेत व्हायरल

Amrita Prakash: विवाह चित्रपटात शाहीद कपूर आणि अमृता राव यांच्यासोबतच ज्या अभिनेत्रीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं ती अभिनेत्री होती अमृता प्रकाश.  ...