लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
Bhandara Crime: भंडाऱ्यात महिलांवरील छळ २७५% ने वाढला ! २५ टक्के प्रकरणांत पैशासाठी होतो महिलांचा छळ - Marathi News | Harassment of women in Bhandara increased by 275%! In 25 percent of cases, women are harassed for money | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात महिलांवरील छळ २७५% ने वाढला ! २५ टक्के प्रकरणांत पैशासाठी होतो महिलांचा छळ

Bhandara : लग्न म्हणजे दोन जिवांचा आणि दोन कुटुंबातील मनोमिलनाचा, परंतु लहान सहान कारणांमधून दाम्पत्यांमध्ये संशयकल्लोळ माजत असतो. त्यातच वराकडील मंडळी हव्यासापोटी विवाहितेचा छळ करत असतील तर अशावेळी ते प्रकरण वेगळीच कलाटणी घेते. ...

तुमसर तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच - Marathi News | Power outages continue in Tumsar taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच

उकाड्याचाही फटका : आबालवृद्धांना त्रास; वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने लघु व्यावसायिकही अडचणीत सापडल्याचे चित्र आहे ...

पुढच्या वाहनाला धडकले, मागच्या कारने चिरडले रोजगारासाठी नागपूरकडे निघालेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two youths heading to Nagpur for employment died on the spot after hitting the vehicle in front and being crushed by the car behind | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुढच्या वाहनाला धडकले, मागच्या कारने चिरडले रोजगारासाठी नागपूरकडे निघालेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गवरील उकारा फाट्यावर भीषण अपघात ...

शेतकऱ्यांची फसवणूक कराल ; तर दुकान होईल कायमचे बंद - Marathi News | If you cheat the farmers, the shop will be closed permanently. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्यांची फसवणूक कराल ; तर दुकान होईल कायमचे बंद

Bhandara : खते, बियाणे खरेदी करताना घ्या खबरदारी ...

भंडाऱ्यात ३ कोटींचा रेती घोटाळा : आठ टिप्पर जप्त, दोन पसार! - Marathi News | Sand scam of Rs 3 crore in Bhandara: Eight tipsters seized, two absconding! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात ३ कोटींचा रेती घोटाळा : आठ टिप्पर जप्त, दोन पसार!

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची थेट कारवाई : रेती माफियांना झटका! ...

शेतकऱ्यांनो पेरणीसाठी घरचे बियाणे वापरा आणि सेंद्रिय खतावर भर द्या - Marathi News | Farmers should use home-grown seeds for sowing and focus on organic fertilizers. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्यांनो पेरणीसाठी घरचे बियाणे वापरा आणि सेंद्रिय खतावर भर द्या

कृषी केंद्रावर अवलंबून राहू नये : शेतकरी संघटनेचे आवाहन ...

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धमकावून नवविवाहितेचा हुंड्यासाठी केला छळ - Marathi News | Newlyweds tortured for dowry, threatening them with links to Naxalites | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धमकावून नवविवाहितेचा हुंड्यासाठी केला छळ

Bhandara : नागपुरातील डेकाटे परिवाराविरोधात गुन्हे दाखल ...

एकमेव कमावता गेला... अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जामुळे केली आत्महत्या - Marathi News | The only earner... A smallholder farmer committed suicide due to crop failure and debt | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एकमेव कमावता गेला... अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जामुळे केली आत्महत्या

Bhandara : साकोली तालुक्यातील विर्शी येथील घटना ...

शालार्थ आयडी व वैयक्तिक मान्यतेचे आदेश जोडा, नंतरच देयके सादर करा - Marathi News | Add School ID and Personal Approval Order, then submit payments | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शालार्थ आयडी व वैयक्तिक मान्यतेचे आदेश जोडा, नंतरच देयके सादर करा

Bhandara: वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाचे आदेश ...