Bhandara News मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे बलिप्रतिपदेच्या दिवशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने गोधनाची पूजा केली जाते. दीडशे गायींचा कळप अंगावरून जाऊनही गुराख्याला साधे खरचटले नसल्याचा चित्तवेधक अनुभव पंचक्रोशीतील नागरिकांनी अनुभवला. ...
संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र उघडून पाखर धानाला बोनससह खरेदी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या तरी हा धान खरेदी करण्याचे कोणतेही नियोजन पणन विभागाकडे नाही. सरकारने त्वरित निर्णय घेऊन १९९७- ...
दिवाळीचा सण उत्साही वातावरणात सगळीकडेच साजरा होत आहे. शहरात दररोजच खरेदीचा मुहूर्त असतो; मात्र ग्रामीण भागात वेळेवर येणाऱ्या पैशातून खरेदीचा मुहूर्त साधला जातो. कर्जमुक्ती प्रोत्साहन निधीची रक्कम गुरुवारी रात्रीपर्यंत जमा झाली. शुक्रवारी बँकेत तोबा ...