लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
योगा व प्राणायाम शिबिराला प्रारंभ - Marathi News | Start of Yoga and Pranayama Camp | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :योगा व प्राणायाम शिबिराला प्रारंभ

पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबियांचे आरोग्य सुरळीत राहावे,... ...

मजुराविनाच झाले रोहयोचे काम - Marathi News | Work was done without labor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मजुराविनाच झाले रोहयोचे काम

जवळील महालगाव-मोरगाव येथील जनतेच्या जागरूकतेमुळे येथे अधिकारी, पदाधिकारी यांनी कसा भ्रष्टाचार केला हा वाद आता चव्हाट्यावर येत आहे. ...

देहव्यापार अड्ड्यावर छापा - Marathi News | Print to the cross border area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देहव्यापार अड्ड्यावर छापा

राष्ट्रीय महामार्गावरील बेला येथे भंडारा शहरातील एक महिला मागील काही दिवसांपासून देह व्यवसाय करीत होती. ...

आज नाकाडोंगरीत शिवसेनेचा रास्ता रोको - Marathi News | Stop the path of Shiv Sena in Nadangora today | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आज नाकाडोंगरीत शिवसेनेचा रास्ता रोको

नाकाडोंगरी तथा गोबरवाही परिसरातील अनेक समस्या मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. ...

पुरस्कार स्वीकारणाऱ्यांची जबाबदारी वाढते - Marathi News | The responsibilities of the awardees increase | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुरस्कार स्वीकारणाऱ्यांची जबाबदारी वाढते

सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची शासनस्तरावर होणारी दखल ही त्यांच्या कार्याची पावती असते. ...

कापगते विद्यालयाची पूनम जिल्ह्यात प्रथम - Marathi News | Kaptega School's first in Poonam district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कापगते विद्यालयाची पूनम जिल्ह्यात प्रथम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे दहावीचा निकाल घोषित केला. ...

अवैध दारू विक्री बंद करा - Marathi News | Stop illegal alcohol sales | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवैध दारू विक्री बंद करा

शहरातील भगतसिंग वॉर्ड, नविन टाकळी येथे मोहफुलाची अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ...

प्राण्यांची तृष्णातृप्त करणारी पाणी टाकी जमीनदोस्त - Marathi News | Flat the water in the water of the animal | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्राण्यांची तृष्णातृप्त करणारी पाणी टाकी जमीनदोस्त

जंगली प्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात. ...

अन्यथा पहिल्या दिवशी शाळा उघडणार नाही - Marathi News | Otherwise the school will not be opened in the first day | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन्यथा पहिल्या दिवशी शाळा उघडणार नाही

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही आश्वासनानंतरही तोडगा काढलेला नाही. ...