लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिस्तभंगाचा अहवाल सादर सीईओंच्या आदेशाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the order of the CEO to submit disciplinary report | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिस्तभंगाचा अहवाल सादर सीईओंच्या आदेशाची प्रतीक्षा

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वादळ शमले न शमले तेच आयुक्तांनी या प्रकरणात दोषी पकडून पाच जणांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या हेतूने नोटीस बजावली होती. ...

काँग्रेसने दिली मदत : - Marathi News | Congress gives help: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काँग्रेसने दिली मदत :

मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील ताराचंद शेंदरे या वृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या शेतात आत्मदहन केले. ...

आगीत चार दुकाने जळून खाक - Marathi News | Fire broke out in four shops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आगीत चार दुकाने जळून खाक

मध्यरात्रीच्या सुमारास इलेक्ट्रानिक व इलेक्ट्रीकल दुकानाला लागलेल्या आगीत साडे चार लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. ...

पुतणी आर्ची व तरूण सोनीची नोंदविली साक्ष - Marathi News | The testimony of the Sonnet and the young Soni | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुतणी आर्ची व तरूण सोनीची नोंदविली साक्ष

तीन वर्षांपूर्वी तुमसर शहरातील सराफा व्यापारी संजय सोनी यांच्या घरी दरोडा घालुन सोनी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाचा निर्घृण खून केला होता. ...

यांत्रिकी पद्धतीने शेती करा- धावटे - Marathi News | Efficiently farming - Running | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :यांत्रिकी पद्धतीने शेती करा- धावटे

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या शेतीच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना तंत्रशुध्द माहिती व्हावी. ...

प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन महत्त्वाचे - Marathi News | Movement is important for pending demands | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन महत्त्वाचे

अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली जातात. हे आजवर पाहण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यात चित्र वेगळेच आहे. ...

खरीपासाठी सुलभ पीक कर्ज अभियान - Marathi News | Easy Peak Loan Campaign for Kharif | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खरीपासाठी सुलभ पीक कर्ज अभियान

खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. पात्र सर्व खातेदार शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी सुलभ पीक कर्ज अभियान राबविला जाणार आहे. ...

शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होणार काय? - Marathi News | Will the fire control system be implemented in schools? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होणार काय?

खासगी व्यवस्थापनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक शाळेपासून तर उच्च माध्यमिक शाळेपर्यंत ... ...

संस्था एक अध्यक्ष मात्र दोन - Marathi News | The institution is a president, only two | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संस्था एक अध्यक्ष मात्र दोन

येथील विवेकानंद विद्याभवन कनिष्ठ महाविद्यालयातील संस्था सदस्यांच्या वादामुळे शाळेतील सर्व कार्यालयातील कामकाज ठप्प आहे. ...