पथक कारवाईसाठी आल्याची माहिती ट्रॅक्टरचालकाने व्हाॅट्सॲप ग्रुपवर शेअर करून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती दिली. सिंघम मॅडम व आरपार काम या नावाने असलेल्या ग्रुपमधील २२ रेती तस्करांना पळून जाण्यासाठी ही माहिती प्रसारित केली. हा प्रकार उपविभ ...
विनोद मेंढे यांच्याकडे घोडेझरी शिवारात दीड एकर शेती आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी ते पात्र असताना लाभ मिळाला नाही. पीक कर्ज फेडू न शकल्यामुळे प्रोत्साहन अनुदानही मिळणार नाही. तरीसुद्धा सावकाराकडून कर्ज काढून खरीप हंगामात धान पिकाची ल ...
रेल्वे प्रशासन जरी हायटेक होत असली तरी किमान प्रवासी गाडी वेळेवर येण्याची गरज आहे. नागपूर विभागात बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ २४ ऑक्टोबर रोजी मालगाडी रेल्वे ट्रॅक वरून खाली उतरली होती. ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात तांत्रिक कारणामुळे एक्सप्रेससह ...