लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा परिषदेचा ‘मार्च एंडिंग’ संपेना! - Marathi News | Zilla Parishad's 'March Ending' ends! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषदेचा ‘मार्च एंडिंग’ संपेना!

शीर्षक वाचून आश्चर्य वाटते ना! होय, हे सत्य आहे. एव्हाना कामासाठी चालढकल करणारे कर्मचारी आता पूर्णत: ‘लेटलतीफ’ असल्याचे दिसून येत आहे. ...

जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन - Marathi News | E-Bhumi Pujan at the hands of District Chief Laboratory | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भंडारा येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारला ई-भूमिपूजन करण्यात आले. ...

सेवानिवृत्तांची फरफट सुरूच - Marathi News | The retirement of the retirees continues | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सेवानिवृत्तांची फरफट सुरूच

३० जून २०१३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. ...

१६६ ग्रामवासीयांना पट्टे वाटप - Marathi News | Distribution of lease to 166 villagers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१६६ ग्रामवासीयांना पट्टे वाटप

तालुक्यातील ढिवरवाडाचे १९६० ला पुनर्वसन झााले, परंतु आवश्यक मुलभुत सोयीसुविधा आजही या गावात पोहचल्या नाही. ...

स्पर्धा परीक्षेसाठी ‘आॅप्शन’ न ठेवता ध्येय ठेवा - Marathi News | Keep the goal of keeping 'not' for competitive exams | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्पर्धा परीक्षेसाठी ‘आॅप्शन’ न ठेवता ध्येय ठेवा

अनेक क्षेत्रातील अस्थिरतेमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून स्पर्धा परीक्षा देण्याची मानसिकता तयार करण्याबरोबरच कुठलाही दुसरा आॅप्शन न ठेवता... ...

हॅलो अन् जयहिंदचा आवाज ‘बीएसएनएल’ने हिरावला - Marathi News | Hello and Jaihind sounded by BSNL | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हॅलो अन् जयहिंदचा आवाज ‘बीएसएनएल’ने हिरावला

या पोलीस स्टेशनचा फोन बॉक्स बंद पडला आहे. त्याचा फटका ‘हॅलो अन् जयहिंद’च्या आवाजाला बसला आहे. ...

आंतरराज्यीय चोरट्यांना मुद्देमालासह १२ तासात अटक - Marathi News | Interstate thieves arrested in matter of 12 hours | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंतरराज्यीय चोरट्यांना मुद्देमालासह १२ तासात अटक

प्लॉस्टिक ड्रम विक्रीतून जमा झालेली १ लाख ३० हजार रूपयांची रक्कम ट्रक क्लिनरने चोरली. ...

सात हजारांची लाच घेताना अभियंता गजाआड - Marathi News | Engineer Gajaad, taking a bribe of seven thousand | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सात हजारांची लाच घेताना अभियंता गजाआड

सिंचन विहीर बांधकामाअंतर्गत एम.बी. बुक तयार करण्याकरिता मागणी केलेल्या सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना.... ...

शासनाने ‘तो’ निर्णय रद्द करावा - Marathi News | The government should cancel the decision | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शासनाने ‘तो’ निर्णय रद्द करावा

सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा शासनाने जो निर्णय घेतला तो अन्यायकारक आहे. ...