लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आम्ही दंड भरणार नाही’ - Marathi News | 'We Will Not Fine' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘आम्ही दंड भरणार नाही’

‘गाळ मुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ यात बेला ग्रामपंचायत अडकली आहेत. ...

लाच घेताना मंडळ निरीक्षक, तलाठ्याला अटक - Marathi News | While taking a bribe, the Circle Inspector, Panchal arrested | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाच घेताना मंडळ निरीक्षक, तलाठ्याला अटक

अर्धा एकर जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी साकोलीचे मंडळ निरीक्षक संजय बन्सोड (५५) व बोदरा येथील तलाठी उदाराम भोयर (५२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

अखेर कालव्याच्या कामाला सुरूवात - Marathi News | Eventually the canal started | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर कालव्याच्या कामाला सुरूवात

अड्याळमध्ये सध्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठिण तर आहेच परंतु येथील शेकडो शेतकºयांच्या शेतात पाणी नसल्याने शेत पडित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ...

एनडीडीबीकडून दूध उत्पादकांना सर्वतोपरी सहकार्य - Marathi News | NDDB generously supports milk producers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एनडीडीबीकडून दूध उत्पादकांना सर्वतोपरी सहकार्य

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड एनडीडीबी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ व जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकºयांना त्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, ..... ...

विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचे शिक्षण घ्यावे - Marathi News | Students should take high quality education | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचे शिक्षण घ्यावे

विद्यार्थ्यांनी टक्केवारीच्या नादात न जाता उच्चप्रतीचे शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा इतरांना व समाजाला लाभ करून द्यावा. ...

कंत्राटी कामगारांना मिळणार सुविधा - Marathi News | Facilitation facility to contract workers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कंत्राटी कामगारांना मिळणार सुविधा

जिल्ह्यातील नामवंत कारखाना असलेल्या अशोक लेलँड भंडारा (गडेगांव) येथे कंत्राटी कामगारांची संघटना भंडारा.... ...

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण मिळावे - Marathi News | OBC students get 27 percent reservation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण मिळावे

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशात इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणानुसार प्रवेश देण्यात यावा,... ...

राखीव जंगलातून ५७ सागवृक्षांची कत्तल - Marathi News | Slaughter of 57 greens from reserve forest | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राखीव जंगलातून ५७ सागवृक्षांची कत्तल

एकीकडे वृक्ष लागवड करून पर्यावरणाच्या रक्षणाकरिता वनविभाग प्रोत्साहन देत असून दुसरीकडे राखीव जंगलातील मौल्यवान सागवन झाडांची कत्तल केली जात आहे. ...

बैलगाड्यांच्या शर्यतीला मंजुरीमुळे पटशौकिनात आनंद - Marathi News | Pleasure in pleasure due to the approval of the ballad race | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बैलगाड्यांच्या शर्यतीला मंजुरीमुळे पटशौकिनात आनंद

महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्याच्या शर्यती सुरू करण्यासाठी अडथडे आता दूर झाले आहेत. ...