लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिनाभरात शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to give pure water throughout the month | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महिनाभरात शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न

महिनाभरात प्रशासकीय मान्यता मिळवून भंडारा येथील नागरिकांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे, .... ...

अड्याळ येथे आॅपरेशन मुस्कान - Marathi News | Operation smile at Adal | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अड्याळ येथे आॅपरेशन मुस्कान

अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या सोनेगावमधून एक अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती. ...

तुमसरात यापुढे चालणार नाही बुलडोजर - Marathi News | You do not have anymore bulldozers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरात यापुढे चालणार नाही बुलडोजर

न.प. तुमसरने भर पावसाळ्यात अतिक्रमण मोहीम राबवून फुटपाथ, दुकानदारावर बुलडोजर चालविल्याने व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. ...

अज्ञात इसमाने जाळली पोलीस उपनिरीक्षकांची कार - Marathi News | The car of the police sub-inspector of the ignorant fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अज्ञात इसमाने जाळली पोलीस उपनिरीक्षकांची कार

अंधाराचा फायदा घेत अज्ञात इसमाने गडकुंभली रोड साकोली येथे राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वानखेडे यांची कार व वाडीभस्मे यांच्या मालकीचा नवीन ट्रक जाळले. ...

पुलावर ‘बर्निंग व्हॅन’चा थरार - Marathi News | Throwing of 'Burning Van' on Bridge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुलावर ‘बर्निंग व्हॅन’चा थरार

वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावर सुसाट वेगाने जाणाऱ्या मारोती व्हॅनला अचानक आग लागली. ...

अखेर धो-धो बरसला - Marathi News | After all wash-wash | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर धो-धो बरसला

बऱ्याच प्रतीक्षेनंतर वरुणराजाची कृपा जिल्ह्यावर झाली. मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला मंगळवारी रात्रीच्या पावसाने सुखावले आहे. ...

ढग जमतात, पण पाऊस बरसेना - Marathi News | Clouds accumulate, but rain rains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ढग जमतात, पण पाऊस बरसेना

आकाशात ढग दाटून येतात, सोबत मंद वारा वाहतो. क्षणात पाऊस येईल अशी आस मनात तयार होते. ...

जिल्ह्यात वर्ग १ व २ ची अनेक पदे रिक्त - Marathi News | Many posts of class I and II in the district vacant | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात वर्ग १ व २ ची अनेक पदे रिक्त

भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात वर्ग एक आणि वर्ग दोनची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्यात यावी, .... ...

जलशुद्धीकरण केंद्र बनले गाळमुक्त - Marathi News | The water purification center became a free-of-charge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जलशुद्धीकरण केंद्र बनले गाळमुक्त

शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणारी यंत्रणा मागील अनेक महिन्यापासून बंद होती. ...