लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप - Marathi News | Ineligible property of rural postmen | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप

अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संघटना, तुमसर तालुक्याच्या वतीने तुमसर डाक कार्यालयासमोर १६ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...

खराडीच्या शेतात पोहचला कृषी विभाग - Marathi News | Agricultural Department reached Khardi Field | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खराडीच्या शेतात पोहचला कृषी विभाग

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी कार्यक्रमांंतर्गत भंडारा तालुक्यातील खराडी येथे कृषी सहायक, सरपंचांनी थेट शेतकºयांच्या शेतात जाऊन धान पिकाचे प्रात्यक्षिक केले. ...

-तर खासदारपदाचा राजीनामा - Marathi News | -If resigns from MP | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :-तर खासदारपदाचा राजीनामा

सत्तेत राहून शेतकºयांचे प्रश्न सुटत नसतील, शेतकरी आत्महत्या थांबत नसतील तर योग्य वेळ आल्यास आपण खासदारपदाचा राजीनामा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असे उद्गार खासदार नाना पटोले यांनी काढले. ...

मोहाडी तालुक्यात २७ हेक्टरमध्ये रोवणी - Marathi News | Rooney in 27 hectare in Mohadi Taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडी तालुक्यात २७ हेक्टरमध्ये रोवणी

ढग येतात अन् तसेच निघून जातात. ढगाकडे बघतच शेतकºयांचा दिवस जातो. मावळतीला हताश चेहºयाने शेतीतून पाय काढतो. ...

विद्यार्थ्यांनो, मोठी स्वप्न बघा! - Marathi News | Students, see a big dream! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांनो, मोठी स्वप्न बघा!

आपण सर्व शेतकºयांची मुलं आहोत. आपणाला गुणात्मक शिक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची ही पहिली ‘बॅच’ आहे. ...

पेरणी ५६%, रोवणी ५०%, पाऊस ५८% - Marathi News | Sowing 56%, 50% rosary, Rain 58% | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पेरणी ५६%, रोवणी ५०%, पाऊस ५८%

जगाचा पोशिंदा असणाºया बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. धानपीक डौलात उभे राहण्याच्या काळात पेरणी व रोवणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत. ...

पाणी प्रश्नाने गाजली ठाण्याची ग्रामसभा - Marathi News | The Gram Sabha in Gajli Thana with water question | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाणी प्रश्नाने गाजली ठाण्याची ग्रामसभा

१५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला. ...

कर्जमाफीचा उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर - Marathi News |  The loan waiver scheme is now based on farmers' appraisal | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कर्जमाफीचा उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे. ...

पुराच्या पाण्यामुळे धानपिक सडले - Marathi News | Purpura water gets chopped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुराच्या पाण्यामुळे धानपिक सडले

मागील आठवड्यात आलेल्या पावसाबरोबर गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचे पाणी सतत आठ दिवस धानपिकात साचून राहिल्याने आसगाव, निघवी, रनाळा, सेंद्री, खैरीदिवाण येथील अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी ...