लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा - Marathi News | Mohdita shadowed by the Shiv Sena | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा

शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, ...

मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त - Marathi News | Chief Minister - Minister of State of Pavanachari, Lord Ganapati | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त

सातपुडा पर्वत रांगात पवनारखारी येथे सन १९३४ पासून गणपती उत्सव स्वयंचलित चित्ररथ साकार करून साजरा केला जात आहे. ...

जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव - Marathi News | The dry draft passed by the District Bank | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव

जिल्ह्यात वरुणराजा रुसल्याने अल्पपावसाने रोवणी खोळंबली आहे. ...

हजारो महिलांनी केले पवित्र स्रान - Marathi News | Thousands of women have made sacred arrangements | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हजारो महिलांनी केले पवित्र स्रान

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पवनी नगरात शेकडो प्राचीन मंदिर आहेत. त्यापैकीच एक असलेल्या वैजेश्वर मंदिरालगत वैनगंगा नदीकाठावर वैजेश्वर घाट आहे. ...

रोवणी @ ६० टक्के - Marathi News | Roshan @ 60 percent | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोवणी @ ६० टक्के

पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. ...

भूस्खलनाने अपघाताची शक्यता - Marathi News | Landslide chance of accident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भूस्खलनाने अपघाताची शक्यता

चिखला-सीतासावंगी गावादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठे खड्डे पडले आहेत. भूस्खलनामुळे पूर्ण रस्ताच खड्यात जाण्याची शक्यता आहे. ...

पोलीस जनतेचे मित्रच - Marathi News | Police is a friend of the people | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पोलीस जनतेचे मित्रच

पोलीस जनतेचे मित्र आहेत. मात्र कधीकधी जनतेचा पोलिसांवरील अविश्वास हा कामात अडथळा निर्माण करतो. बºयाच घटनांचा शोध नागरिकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. ...

साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा - Marathi News | Declare Sakoli taluka as drought | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

मदर टेरेसा यांचे आदर्श समोर ठेवा - Marathi News | Ideal for Mother Teresa | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मदर टेरेसा यांचे आदर्श समोर ठेवा

विद्यार्थ्यांनी मदर टेरेसा यांचा आदर्श समोर ठेवून समाजकार्य करून देशाचा नावलौककि करावा, असे आवाहन प्राचार्य मुज्जमिल सय्यद यांनी केले आहे. ...