शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
अर्धा एकर जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी साकोलीचे मंडळ निरीक्षक संजय बन्सोड (५५) व बोदरा येथील तलाठी उदाराम भोयर (५२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
अड्याळमध्ये सध्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठिण तर आहेच परंतु येथील शेकडो शेतकºयांच्या शेतात पाणी नसल्याने शेत पडित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ...
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड एनडीडीबी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ व जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकºयांना त्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, ..... ...