"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कुठे संततधार तर कुठे अतिवृष्टीसह हजेरी लावली. ...
नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांनी राज्यातील अन्य पालिका संघटनांनी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले. ...
स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती देणाºया तुमसरातील हुतात्मा स्मारकाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. ...
पारदर्शी कारभाराचा ढोल पिटणाºया भाजप सरकारमध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत आहेत. ...
मराठा समाजाला इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घ्यावी, ..... ...
जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाला जोर नसला तरी पवनी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कलोणार (जि. बुलडाणा): तालुक्यातील वेणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश अवसरमोल पीक विमा भरण्यासाठी चार दिवसांपासून लोणार शहरात चकरा मारत होते. छत्रपती शाहू महाराज संकुलमधील पीक विमा भरणा केंद्रावर ५ आॅगस्ट रोजी विमा भरण्यासाठी सकाळ ...
आदिवासी भागात रोजगाराचा अभाव असल्याने तेथील नागरिकांना दारिद्रयात जीवन जगावे लागते. तसेच रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागते. ...
पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी संपले. अनेक शेतकºयांच्या शेतीत रोवणीची कामे अर्धवट आहेत. ...
सुरु असलेली नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरु करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. ...