छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी व्हावी यासाठी सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. लिंक फेलमुळे दिवसाला २ ते ३ अर्ज संगणक स्वीकारत असल्याने शेतकºयांना सपत्नीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...
जिल्ह्यात १४ आॅक्टोंबरला ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यादिवशी धम्मचक्र प्रवर्तक दिन असल्याने जिल्ह्यातील सर्व निवडणुका रद्द करून पुढील तारखेस घ्याव्या, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. ...
आदिवासी गोवारी जमातीच्या आपआपसातील मदभेद विसरून व संघटीत होऊन समाजहित जोपासावे. यासाठी संवैधानिक न्यायालयीन लढ्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन झेड.आर. दुधकुवर यांनी व्यक्त केले. ...