लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पशुसंवर्धनासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना जनहितार्थ राबविल्या जात असल्या तरी काही बेजबाबदार अधिकाºयांकडून त्या योग्य प्रकारे राबविल्या न गेल्यास सर्वसामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अर्थपूर्ण व्यवहार करू ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पवनी नगरात शेकडो प्राचीन मंदिर आहेत. त्यापैकीच एक असलेल्या वैजेश्वर मंदिरालगत वैनगंगा नदीकाठावर वैजेश्वर घाट आहे. ...
पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. ...
पोलीस जनतेचे मित्र आहेत. मात्र कधीकधी जनतेचा पोलिसांवरील अविश्वास हा कामात अडथळा निर्माण करतो. बºयाच घटनांचा शोध नागरिकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. ...