लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

हुतात्मा स्मारक भूईसपाट होण्याच्या मार्गावर - Marathi News | Martyrdom monument on the way to the landowning | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हुतात्मा स्मारक भूईसपाट होण्याच्या मार्गावर

स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती देणाºया तुमसरातील हुतात्मा स्मारकाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. ...

सरकारची भूमिका संघराज्यविरोधी - Marathi News | The role of the government is against the republic | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरकारची भूमिका संघराज्यविरोधी

पारदर्शी कारभाराचा ढोल पिटणाºया भाजप सरकारमध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत आहेत. ...

ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला वेगळे आरक्षण हवे - Marathi News | Maratha community needs separate reservation in OBC category | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला वेगळे आरक्षण हवे

मराठा समाजाला इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घ्यावी, ..... ...

संततधार पाऊस; पवनीत अतिवृष्टी - Marathi News | Stagnant rain; Windy rain | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संततधार पाऊस; पवनीत अतिवृष्टी

जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाला जोर नसला तरी पवनी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली आहे. ...

पीक विमा भरण्याच्या रांगेत भोवळ आल्याने दोन्ही हात फ्रॅक्चर - Marathi News | crop loan queque farmers hands fractures | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक विमा भरण्याच्या रांगेत भोवळ आल्याने दोन्ही हात फ्रॅक्चर

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार (जि. बुलडाणा): तालुक्यातील वेणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश अवसरमोल पीक विमा भरण्यासाठी चार दिवसांपासून लोणार शहरात चकरा मारत होते. छत्रपती शाहू महाराज संकुलमधील पीक विमा भरणा केंद्रावर ५ आॅगस्ट रोजी विमा भरण्यासाठी सकाळ ...

तीन तालुक्यांत कोंबड्यांचे ‘मदर युनिट’ - Marathi News | Mother's Unit in Three Talukas of Poultry | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन तालुक्यांत कोंबड्यांचे ‘मदर युनिट’

आदिवासी भागात रोजगाराचा अभाव असल्याने तेथील नागरिकांना दारिद्रयात जीवन जगावे लागते. तसेच रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागते. ...

पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या - Marathi News | Roofing out of absence of rain | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या

पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी संपले. अनेक शेतकºयांच्या शेतीत रोवणीची कामे अर्धवट आहेत. ...

जुन्या पेंशन योजनेसाठी शिक्षकांचे धरणे - Marathi News | Retention of teachers for old pension scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुन्या पेंशन योजनेसाठी शिक्षकांचे धरणे

सुरु असलेली नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरु करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. ...

बोर्ड सदस्यांतर्फे रेल्वेस्थानकाचे निरीक्षण - Marathi News | Railway Board inspection by board member | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बोर्ड सदस्यांतर्फे रेल्वेस्थानकाचे निरीक्षण

दिल्ली येथील रेल्वे बोर्ड सदस्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत तुमसररोड रेल्वे स्थानकाला भेट देवून निरीक्षण केले. ...