दोन मित्रांसमवेत सूर नदी पात्रात पोहायला गेलेल्या पियुष बडवाईक या विद्यार्थ्याचा मृतदेह आज तिसºया दिवशी सकाळी अंभोरा जवळील तिड्डी नदी पात्रात आढळून आला. ...
आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता ... ...
जिल्ह्यातील कृषी सहायकांनी महिनाभरात प्रत्येक ग्रामपंचायतीत जावून शेतकºयांच्या भेटी घ्याव्यात. पीकपाण्याबाबत त्यांचे प्रबोधन करावे व पाणी साठ्याची वस्तुस्थिती शेतकºयांना सांगावी. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील गराडा येथे देहव्यवसाय सुरु असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल मंगळवारी कारवाई केली. यात एका घरी धाड घालून महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली.याबाबत असे की गराड ...