दोन शैक्षणिक वर्षांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली नाही. समाजकल्याण विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत महालगाव ते नाकाडोंगरी मार्गावरून रेतीच्या ओव्हरलोडेड ट्रकची वाहतूक सुरू झाली असल्याने मार्गावर खड्डे पडले आहे. या मार्गावर मुरूमाचे अडीच फुट उंचीचे अपघ ...
आंबागड व पवनारखारी येथील आश्रमशाळांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या मायाताई इनवाते यांनी वरिष्ठ अधिकाºयांसोबत शनिवारी भेट देऊन पाहणी केली. ...
ठाणा ते निहारवाणी या दोन गावांना महामार्गाशी जोडण्याच्या दृष्टिने निहारवानी ते ठाणा दीड किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन ...... ...