राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. ...
पोलीस जनतेचे मित्र आहेत. मात्र कधीकधी जनतेचा पोलिसांवरील अविश्वास हा कामात अडथळा निर्माण करतो. बºयाच घटनांचा शोध नागरिकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. ...