लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

आंबेडकरी समाज जागृती संमेलन लवकरच - Marathi News | Ambedkar Samaj Jagruti Sammelan soon | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंबेडकरी समाज जागृती संमेलन लवकरच

आंबेडकरी बांधवांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याकरिता भंडारा येथे आंबेडकरी समाजबांधवांची सभा आयोजित करण्यात आली. ...

जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ व्हावी - Marathi News | Jalate Shivar campaign should be a folk force | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ व्हावी

राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. ...

रुग्णांची हेळसांड - Marathi News | Patience of the patients | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रुग्णांची हेळसांड

ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे औषधी वितरकाची जागा अनेक दिवसापासून रिक्त असल्याने ..... ...

तर कसा होणार उदयोन्मुख खेळाडूंचा विकास - Marathi News | What will be the emergence of emerging players | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तर कसा होणार उदयोन्मुख खेळाडूंचा विकास

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे. ...

जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचाºयांचा मोर्चा - Marathi News | Front of Gram Panchayat Employees on Zilla Parishad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचाºयांचा मोर्चा

रोहयो कामात डोंगरला ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अपहाराची रक्कम वसुल करुन त्यांचे विरुध्द तात्काळ एफआयआर दर्ज करण्यात यावे .... ...

मेंढपाळांना वनक्षेत्राधिकाºयांचा नाहक जाच - Marathi News | Neglected forest officials for shepherds | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मेंढपाळांना वनक्षेत्राधिकाºयांचा नाहक जाच

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पशुसंवर्धनासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना जनहितार्थ राबविल्या जात असल्या तरी काही बेजबाबदार अधिकाºयांकडून त्या योग्य प्रकारे राबविल्या न गेल्यास सर्वसामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अर्थपूर्ण व्यवहार करू ...

मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा - Marathi News | Mohdita shadowed by the Shiv Sena | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा

शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, ...

मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त - Marathi News | Chief Minister - Minister of State of Pavanachari, Lord Ganapati | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त

सातपुडा पर्वत रांगात पवनारखारी येथे सन १९३४ पासून गणपती उत्सव स्वयंचलित चित्ररथ साकार करून साजरा केला जात आहे. ...

जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव - Marathi News | The dry draft passed by the District Bank | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव

जिल्ह्यात वरुणराजा रुसल्याने अल्पपावसाने रोवणी खोळंबली आहे. ...